Join us in exploring Nashik's newly implemented No Vehicle Zone during Diwali. Learn about traffic changes, parking arrangements, and key shopping areas in the city to enhance your festive experience! फोटो : H34311 मेन रोडसह मुख्य बाजारपेठेत ‘नो व्हेईकल झोन’ घोषित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत होणारी नागरिकांची गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिस शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करतानाच, आगामी ३ ते ११.