How Is Cyclone Route Predicted: मुरासू चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळ बनले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. समुद्रावर तयार होणारी चक्रीवादळे मानवी वस्त्यांसाठी नेहमीच मोठ्या विध्वंसाचा धोका निर्माण करतात. नुकत्याच आलेल्या अर्नब चक्रीवादळानंतर मुरासू नावाचे आणखी एक धोकादायक चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागरात धडकले आहे. ते वेगाने वायव्य दिशेकडे सरकत आहे.