रंजना देशमुख यांच्या अपघातानंतर अशोक सराफ यांनी त्यांना वाऱ्यावर सोडले ही अफवा निराधार आहे. सराफ रंजनांसाठी रोज रुग्णालयात जात, अपमान सहन करत, पण त्यांना भेटू दिले नाही. त्यांच्या निष्ठावान, निस्वार्थ प्रेमाची ही सत्यकथा, ज्यामुळे. अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांची पडद्यावरची केमिस्ट्री अप्रतिम होती. पण जेव्हा रंजना यांचा अपघात झाला. त्यावेळी त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता.