#Epfo #PF #WhatsApp #ABPMajha आता पीएफ बॅलन्स, पासबूक थेट WhatsApp वर चेक करता येणार आहे...त्यासाठी तुम्हाला फक्त WhatsApp वर Hi असा मॅसेज पाठवायचा आहे... नेमकं याची प्रोसेस काय आहे? आपण जाणून घेऊया... आता PF खात्यात किती पैसे जमा आहेत, शेवटचे व्यवहार कोणते झाले आहेत, एवढंच नाही तर PF खात्याची पासबुकही तुम्हाला थेट WhatsApp वर मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा कोणतंही वेगळं अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.