IE=edge" http-equiv="X-UA-Compatible">Solapur | सोलापूर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी, लोकं पळत सुटले, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - maharashtra seven district courts bomb threat email solapur court evacuated - Maharashtra Times. सोलापूर जिल्हा न्यायालय 3.वाजून 11 मिनिटांनी उडवून देण्याचा धमकीने सोलापूर जिल्हा हादरला.जिल्हा न्यायाधीशांनी सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण कोर्ट रिकामा करण्याचे आदेश दिले.