#janhavikapoor #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने हॅलोविननिमित्त तिच्या दिवंगत आई अभिनेत्री श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'नगीना' चित्रपटातील नागिन अवतार पुन्हा साकारला आहे. गुलाबी-पांढरा पोशाख, आकर्षक दागिने आणि हुबेहूब मेकअपसह जान्हवीने श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला. या खास फोटोशूटमध्ये तिचा मित्र ओरीने ऋषी कपूर यांच्या लूकची नक्कल केली, तर वैष्णव प्रवीणने अमरीश पुरी यांची भूमिका साकारली. जान्हवीचा हा अनोखा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..