#Nagpur #tigershroff #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफवर भर गर्दीच्या परिसरात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे, गोळीबारानंतर काही वेळातच लॉरेन्स बिष्णोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत बॉलिवूडला धमकीही दिली होती. आता, टायगरनंतर थेट नागपूरच्या (Nagpur) सराफा व्यावसायिकांना पत्राद्वारे लॉरेन्स बिष्णोई गँगने खंडणीची मागणी केली आहे. नागपूरच्या आठ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन बिष्णोईच्या (Lowrence) नावाने खंडणीसाठी धकमीचे पत्र पाठवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.