Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांनी ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग’ उपक्रमांतर्गत मूल्यांकन नोंदविले आहे. यामधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आठ शाळांची निवड केली जाणार असून, त्यात ग्रामीण भागातील सहा आणि शहरी भागातील दोन शाळांचा समावेश असेल. राज्यस्तरीय नामांकनासाठी केवळ चार आणि पाच स्टार आरोग्यविषयक सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय नामांकन Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शाळांमध्ये स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा आणि पर्यावरणपूरक.