Farmer dies in Bahireshwar after getting electrocuted while washing animals in cowshed. सर्व्हिसिंग मशीनमधून प्रवाहित झालेल्या विजेचा धक्का बसला | Kolhapur Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Kolhapur news in Marathi at Lokmat.com. करवीर) येथे गोठ्यात जनावरांना धूत असताना सर्व्हिसिंग मशीनमधून प्रवाहित झालेल्या विजेचा जोराचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रूपेश बाळासो चौगले (वय ४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.