Thane court bomb threat creates panic; Court premises emptied within minutes. Thane District Court Bomb Threat: बाॅम्बशाेधनाशक पथकाकडून तपासणी सुरू | Thane Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Thane news in Marathi at Lokmat.com. जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे न्यायालय बाॅम्बने उडवून देण्याचा ईमेल ठाणे न्यायालयाच्या प्रबंधकांच्या मेलवर साेमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आल्याने न्यायालय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.