नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात रस्त्यालगत असलेल्या एका पुलाखाली तब्बल 102 काडतुसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 52 जिवंत काडतुस. नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात पुलाखाली एकूण 102 काडतुसे आढळलीसापडलेल्या काडतुसांमध्ये 52 जिवंत आणि 50 रिकाम्या काडतुसांचा समावेश पोलीस तपास सुरु आहे.नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात रस्त्यालगत असलेल्या एका पुलाखाली तब्बल 102 काडतुसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 52 जिवंत काडतुसे, तर 50 रिकाम्या काडतुसांचा समावेश आहे.