यावेळी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी करण्यात येत असलेले नियोजन, प्रशासकीय तयारी आणि विविध यंत्रणांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिक : भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पथकाने रविवारी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेतला. अब्राहम आणि संचालक कोकिला जयराम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या पथकाचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी प्राधिकरणाच्या कार्यालयात संवादात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.