बारामतीत अजितदादांच्या स्मृतिस्थळास अभिवादन. Ajitdada’s absence is all the more painful: MLA Chavan छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आमदार सतीश चव्हाण यांनी रविवारी (दि. १) बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळास भेट देऊन अभिवादन केले. निवडणुकीतील पराभवापेक्षा अजितदादांची अनुपस्थिती अधिक वेदनादायी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली..Workers Safety : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कामगारांची सुरक्षा अधिक 'भक्कम' !.