नाशिक : पुढारी वृत्तसेवाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार प. स्नानासाठी अलॉट गर्दी, मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुललानव्या घाटांवर भाविकांची मांदियाळी.नाशिक : पुढारी वृत्तसेवाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर, रविवारी त्र्यंबकेश्वरी भाविकांचा महापूर लोटला.