दत्तात्रय नलावडेखडकवासला: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारा अनोखा उपक्रम खडकवासला येथे घडला आहे. येथील शिवकालीन श्री भैरवनाथ देवस्थानच्या सांस्कृतिक भवनासाठी. या जागेवर उभारण्यात येणाऱ्या बहुपयोगी सांस्कृतिक भवनाचे रविवारी (दि. मुस्लिम बांधवांनी देवस्थानच्या विधायक कार्यासाठी जमीन देत सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे..Pune Diwali Bail Applications: दिवाळीत आपला माणूस घरी यावा; जामीन, पॅरोलसाठी न्यायालयांत धावपळ.या निर्णयामुळे खडकवासला गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांमधील अनेक वर्षांचे सलोख्याचे संबंध अधिक दृढ झाले आहेत.