Two Wheeler Accident Bhiwandi भिवंडी : भिवंडी शहरातील एसटी बस डेपोसमोर सोमवारी (दि.२) झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय रितिकेश कमलाकर पाटील या तरुणाचा जागीच मृत्. स्टीलने भरलेल्या ट्रेलरखाली दुचाकी चिरडल्याने हा दुर्दैवी अपघात घडला..मिळालेल्या माहितीनुसार, डुंगे गावचा रहिवासी असलेला रितिकेश पाटील हा भिनार येथे काम संपवून आपल्या दोन मित्रांसह घरी परतत होता.