Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) या चित्रपटाची (Movie) गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या पोस्टरनेच संपूर्ण महाराष्ट्रातील उत्सुकता वाढवली. भोंदूबाबा (Bhondubaba) अर्थात अशोक खरातचे (Ashok Kharat) व्हिडीओ समोर येताच सर्वांना धक्का बसला. या सिनेमाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ट्रेलर (Maharashtra Epstein Files Trailer) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये कोणता कलाकार अशोक खरातच्या (Ashok Kharat) भूमिकेत झळकणार याची झलक पाहायला मिळत आहे.