Mahalaxmi Express Robbery: महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सिग्नल यंत्रणा बिघडवून पाच ते सहा जणांच्या टोळीने मध्यरात्री लूटमार (Robbery) केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. Mahalaxmi Express Robbery News: मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये (Mahalaxmi Express Robbery) एक खळबळजनक घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ (Salpe Railway Station) सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबविण्यात आली.