राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका माजी मंत्र्याचं लवकरच मंत्रिमंडळात कॅमबॅक होणार आहे. पक्षातील एका माजी मंत्र्याने आणि एका.