मराठी सिनेसृष्टी ही उत्कृष्ट कलाकारांची खाण आहे. या कलाकारांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. ते आज या जगात नसले तरी त्यांचे अजरामर चित्रपट आणि काही खास आठवणी आजही चाहत्यांना खूप आवडतात. मराठी सिनेसृष्टी ही अप्रतिम कलाकार, उत्कृष्ट अभिनयाची खाण आहे. आजच नाही तर गेल्या अनेक दशकांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करण्यात आलं आहे.