राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुन्हा पावसाचे दिवस आले आहेत. मुसळधार पाऊस अनेक भागात कोसळताना दिसत आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहिल. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यातच पुण्यात चांगलाच मुसळधार पाऊस झाला. बारामती शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.