सांगली : ऑनलाईन सायबर फसवणूक प्रकरणातील सांगली येथील उद्योगपती पांडुरंग वामन खरे यांची फसवणूक झालेली रक्कम रुपये २ लाख २९ हजार ५८१ रुपये त्यांना परत करण्याचे आद. .पांडुरंग खरे यांनी २ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या कुटुंबीयांसाठी इंटरनेटवरून शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या देवदर्शनासाठी गजानन महाराज संस्थानचे १२ हजार ४५० रुपये भरून रूम बुक केली होती.