Nanded Deputy Chief Minister Eknath Shinde droughtनांदेड, पुढारी वृत्तसेवा आपण स्वाभिमानी महाराष्ट्रातले नागरिक आहोत, कोणत्याही संकटाला न घाबरण्याची आपली परंपरा आहे. या दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून आपण पुढे गेले पाहिजे, केंद्र तसेच राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात दिली. .Nandgaon Ghat Bus Accident: नागपूर-तुळजापूर महामार्गावरील नांदगव्हाण घाटात खासगी बसला अपघात.वाडी बु.