राम कांबळे मोहोळ शहर : मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गवत्या मारुती चौक ते पालखी मार्ग चौक या प्रमुख रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मं. राजू खरे आणि शिवसेनेचे नेते रमेश बारसकर यांनी स्वतंत्रपणे आपल्या आपल्या पाठपुराव्याचा दावा केला. यातून विकासकामापेक्षा राजकीय श्रेयाचीच चर्चा अधिक रंगू लागली आहे..मोहोळ शहरातील हा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे.