Amravati Purna River Drowning: चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील पूर्णा नदीत अंघोळीला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्राह्मणवाडा थडी ( अमरावती ): चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील पूर्णा नदीच्या अस्थायी बांधण्यात आलेल्या व पुराने तुटलेल्या पुलाजवळ आंघोळीस गेलेल्या संकेत संतोष भुसारे (११, रा. वार्ड नं.४, ब्राम्हणवाडा थडी) या मुलाचा पुलाजवळच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.