Pune court double life sentence for mother who killed children. Follow Divya Marathi Latest Updates. मुलांवरून होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून दोन मुलांचा गळा आवळून खून करणाऱ्या आईला पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तिने मुलगी चंदा (वय 3) आणि मुलगा आनंद (वय 2) यांचा दोरीने गळा आवळून खून केला.