वर्ध्यात चिंचोली शेतशिवारातील नाल्यावर लावलेले डिझेल इंजिन चोरून नेणाऱ्या टोळीचा सेलू पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावला आहे. वर्धा : चिंचोली शेतशिवारातील नाल्यावर लावलेले डिझेल इंजिन चोरून नेणाऱ्या टोळीचा सेलू पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीचे इंजिन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दामोधर अंकुश करनाके (२२, रा.