मानवाला चांगल्या आरोग्यासाठी झोप अत्यावश्यक आहे किमान ७ तास झोप खूप गरजेची असते, यासाठी मॅग्नेशियम शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज मानले जा. एक मध्यम आकाराचे केळे सुमारे 32mg मॅग्नेशियम प्रदान करते..दह्यामध्ये असलेले मॅग्नेशियम कॅल्शियम आणि प्रथिने सोबत हाडे तयार आणि मजबूत करण्यासाठी कार्य करते. तसेच यामुळे झोपही उत्तम लागते.पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक असण्याव्यतिरिक्त, पपई पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते..