Mahesh Manjrekar On Aamne Samne Natak: मराठी रंगभूमीवर (Marathi Natak) सध्या 'आमने सामने' (Aamne Samne) या नाटकाची प्रचंड चर्चा होत आहे. नाटकातून रोहन गुजर (Rohan Gujar) आणि केतकी पालव (Ketaki Palav) यांना काढून टाकण्यात आलं असल्याचा आरोप दोन्ही कलाकारांनी केला. कोणतीही औपचारिक निरोपाशिवाय नाटकातून काढून टाकले असल्याचा गंभीर दोघांनी व्हिडीओतून केला.