महाराष्ट्रात अराजकता शिगेला पोहचली आहे, महाराष्ट्रात कायदा नावाचा विषय हा अस्तित्वात शिल्लक राहिलेला नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्लाबोल केला. Ramlila Maidan Protest: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही घाशीराम कोतवाल आहात आणि गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, महाराष्ट्रात अराजकता शिगेला पोहचली आहे, महाराष्ट्रात कायदा नावाचा विषय हा अस्तित्वात शिल्लक राहिलेला नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्लाबोल केला.