In Kandivali East Mumbai oil on the road: एकामागोमाग एक दुचाकी घसरत चालल्याने वाहनधारकांमध्ये एकच दहशत पसरली. दुचाकी ऑइलमुळे फरफटत गेल्यानंतर दुचाकीवरून कोसळल्यामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाले. . In Kandivali East Mumbai oil on the road: मुंबईमधील लोकल ठप्प झाल्यानंतर होणारे अपघात, लोकलमधून पडून होणारे अपघात, लोकलचा बोजवारा उडाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रॉस करण्याच्या नादात होणारे अपघात, बेस्टच्या बसेसचे होणारे अपघात, धनदांडग्याच्या कारखाली चिरडून होणारे अपघात कमी की काय म्हणून आता मुंबईमध्ये ऑइल सांडून.