EPFO launches WhatsApp service: केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या 74 व्या स्थापना दिवशी, दोन प्रमुख वैशिष्ट्ये सुरू केली. EPFO launches WhatsApp service: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या लाखो पीएफ खातेधारकांसाठी नियम आणि सेवा लक्षणीयरीत्या सोप्या केल्या आहेत. पहिले वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सॲप सेवा आणि दुसरे म्हणजे बंद किंवा निष्क्रिय ईपीएफ खात्यांचे स्वयंचलित सेटलमेंट. प्रश्न: ईपीएफओने व्हॉट्सॲपवर कोणत्या नवीन सेवा सुरू केल्या आहेत?