Loksatta. Satara District Central Co-operative Bank Election Polling | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानादरम्यान खंडाळा, पाटण आणि जावळीत राजकीय तणाव. योग्य तोडगा निघाला नाही, तर भाजप सातारा जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, असा स्पष्ट इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय.महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मुख्यमंत्री. सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगानं शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्यात साताऱ्यात बैठक झाली होती.