भुसावळ तालुक्यातील फुलगाव उड्डाणपुलाखाली आज रात्री आठच्या सुमारास वरणगाव शहरात एका २३ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरफराज मुक्ताईनगर गंभी. भुसावळमध्ये दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांचा तरुणावर गोळीबारजळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये गोळीबाराची घटनाफुलगाव उड्डाणपुलाखाली तरुणावर गोळी झाडून हल्लेखोर फरार.भुसावळ तालुक्यातील फुलगाव उड्डाणपुलाखाली आज रात्री आठच्या सुमारास वरणगाव शहरात एका २३ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरफराज मुक्ताईनगर गंभीर जखमी झाला आहे.