Join us in exploring the magnificent grand finale of Kumbh Mela's flag ceremony in Nashik, attended by Shankaracharya Vidyushankar Bharati and filled with rich rituals and spiritual celebrations. फोटो : ---------------- कुंभमेळा ध्वजदंड प्रतिष्ठापनेचा समारोप शृंगेरी पिठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणानिमित्त गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे आयोजित ध्वजदंड प्रतिष्ठापनेचा समारोप रविवारी झाला. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांची प्रमुख उपस्थिती होती.