Experience the vibrant celebrations of the Third Dhamma Conference in Nagarsul, where peace, compassion, and social unity take center stage with inspirational Buddhist teachings. फोटो- 02416 नगरसूल ः येथे तिसऱ्या धम्म परिषद कार्यक्रमप्रसंगी निघालेली धम्म रॅली. तिसरी धम्म परिषद नगरसूल येथे उत्साहात सकाळ वृत्तसेवा नगरसूल, ता. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रविवारी (ता. १) तिसरी धम्म परिषद उत्साहपूर्ण व चैतन्यमय वातावरणात पार पडली.