Discover the latest insights on Rabbi onion cultivation in Khandesh, including farming preparations, seed purchasing trends, and how climate changes are impacting yields. Stay informed about Khandesh agriculture developments. (सिंगल कॉलम जागेनुसार वापरावी) ‘रब्बी’ कांद्याची लागवड ४० ते ४२ हजार हेक्टरवर जळगाव, ता. १ : खानदेशात आगाप रब्बी किंवा उन्हाळ कांदा लागवडीची तयारी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात सुरू झाली आहे. यंदा लागवड कमी पाऊस असल्याने काहीशी कमी होईल, असे चित्र आहे.