फोटो- 27368 मुंबई : ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’प्रसंगी मंत्री छगन भुजबळ, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रकाश सुर्वे, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आदी. पैठणीचा ‘फॅशन वीक’मध्ये दिमाखदार आविष्कार शेपाली भुजबळ यांची संकल्पना; ‘वीण-द विव्ह’ उपक्रमाचे सादरीकरण सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १ : समृद्ध वस्त्रपरंपरेचा अनमोल ठेवा असलेल्या येवल्याच्या अस्सल पैठणीला आधुनिक फॅशनविश्वात नवी ओळख मिळवून देणारा ‘वीण-द विव्ह’ हा विशेष उपक्रम ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये.