शिवसेनेच्या वतीने अनोख्या ‘पेट्स फेस्टिव्हल’चं आयोजन करण्यात आलं असून, या महोत्सवात ५५० हून अधिक पाळीव प्राण्यांनी सहभाग घेतला. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे पाळीव प्राणी आणि त्यांचे मालक सहभागी झाले होते. या अनोख्या उपक्रमाचं वैशिष्ट्य काय आणि फेस्टिव्हलमध्ये कोणकोणते उपक्रम पार पडले? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर. #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive.