#Rbi #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics RBI Polymer Notes नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे आरबीआयकडून प्लास्टिकच्या नोटांचा आकार सध्याच्या 10 आणि 20 रुपयांच्या नोटांच्या आकाराच असेल. यामुळं ATM मशीनमध्ये बदल करावा लागणार नाही. मनी कंट्रोलनं दिलेल्या रिपोर्ट नुसार या प्लास्टिक नोटांच्या प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 2027 पासून केली जाईल.