सोन्याच्या या घसरणीत सर्व कराचाही समावेश आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार याआधी शुक्रवारी सोन्याचा बंद भाव 1,45,200 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. सोन्याची ही घसरण डिसेंबर 2025 च्या स्तरापर्यंत पोहोचली आहे. सध्या सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याचे दिसत आहे. आज (1 नोव्हेंबर) रविवारीदेखील सोन्याचा भाव चांगलाच घसरला असूनम आता सोनं डिसंबर 2025 मधील भावाएवढं स्वस्त झालंय. समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव आज एकाच दिवसात तब्बल 3200 रुपयांनी घसरलाय.