व्हिस्कीचा असाच एक सर्वांना आवडणारा ब्रँड आहे. ही एक आयरिश व्हिस्की आहे. तुम्हाला स्मुथ आणि कमी स्ट्रँग व्हिस्की हवी असेल तर हा चांगला पर्याय आहे. व्हिस्की हा मद्यप्रकारही तेवढाच प्रसिद्ध आहे. या ब्रँडचे नाव ग्रीन स्पॉट असे आहे. विशेष म्हणजे ही व्हिस्की ती ऑईली आणि क्रिमी असते. ग्रीन स्पॉट व्हिस्की पिल्यानंतर ती व्हॅनिला आयस्क्रीमसारखी लागते. त्यामुळे आईस्क्रीम आवडणाऱ्यांसाठीही ही व्हिस्की एक चांगला पर्याय आहे.