प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचे लेहेंग्यातील काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. काळ्या आणि रंगीबेरंगी लेहेंग्यातील तिचा साधा पण आकर्षक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने एका मुलाखतीत शेती खरेदी करायचं माझं स्वप्न आहे, असं सांगितलेलं. प्रसिद्ध बॉलिवूड अभिननेत्री मृणाल ठाकूर हिते काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने परिधान केलेला ड्रेस अतिशय आकर्षक आहे. काळ्या रंगासह रंगीबेरंगी असलेला लेहेंगा मृणालने परिधान केला आहे.