लातूर शहरात चालणाऱ्या देहव्यापार रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून २१ वर्षीय तरुणीची सुटका केली आहे. पोलिसांच्या मते. लातूरच्या माऊली नगरमध्ये सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाशलातूरमध्ये पोलिसांनी ग्राहक बनून देहव्यापाराचा प्रकार उघड केलादेहव्यापार प्रकरणात २१ वर्षीय तरुणीची पोलिसांकडून सुटका.लातूर शहरात चालणाऱ्या देहव्यापार रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांच्या मते या तरुणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते. या प्रकरणातील एक संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला.