#indiaaghadi #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आज इंडिय़ा आघाडीची रॅली होतेय.. देशभरातून इंडिया आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक दिल्लीत दाखल झाले आहेत... इंडिया आघाडीचे नेते मिंटो रोड ते रामलीला मैदानापर्यंत मोर्चा असेल.. त्यानंतर रामलीला मैदानात मोठी सभा होईल...