गडचिरोली जिल्ह्यातील बामणी पासून रेगुंठापर्यंत जवळपास 60 गावांच्या विद्युत पुरवठा एक आठवड्यापासून खंडित असल्यामुळे त्रास झालेल्या शेतकऱ्यांनी विद्युत कार्यालयासमोर मोर्चे केले. दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याच्या शेतकऱ्यांच्या इशारा. #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!