पणजी : पुढारी वृत्तसेवाभाजपसोबत पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर युती तोडण्याऐवजी तडजोडीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तरीही भाजपची युती तुटली तर 'एकला चलो रे. तरीही भाजपची युती तुटली तर 'एकला चलो रे'चा मार्ग निवडणार, असे मगोपाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. पणजीत पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. त्यानंतर ढवळीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते. .Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग.