Honey Singh Nephew Accident:जालंधर : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात पंजाबी गायक यो यो हनी सिंगच्या पुतण्यासह दोन तरुणा. रविवारी पहाटे पंजाबमधील जालंधर येथील पोलीस लाईन उड्डाणपुलावर ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला..अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी विदीत ओलक हा प्रसिद्ध पंजाबी गायक 'यो यो हनी सिंग'चा पुतण्या असून, 'स्पीड रेकॉर्ड्स' या नामांकित पंजाबी संगीत कंपनीचे मालक दिनेश यांचा मुलगा.