पोलादपूर: दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हटलं की घरासमोर असणारा आकाशकंदील, पणत्या, रांगोळी घराची शोभा वाढवतात. दिवाळीचा सण सुरू झाला असून ठिकठिकाणी विविध. दिवाळीचा सण सुरू झाला असून ठिकठिकाणी विविध रंगी आकाश कंदील रंगेबिरंगी लाईट लक्ष वेधून घेत आहेत. सध्या बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील दिसून येत आहेत.दिवाळीसाठी संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजते. त्यात विविध रंगांचे आकर्षक कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. .Raigad Zilla Parishad Meeting: जिल्हा परिषदेच्या सभेत रंगला राजकीय आखाडा.