मुरुड जंजिरा: दिवाळीला लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, अनेक कुटुंबांनी आपला मोर्चा मुरुड जंजिरा वळवणार. शनिवार आणि रविवार असे दोन. शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस रायगडातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी राहणार आहे दिवाळीला लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, मुरुड शहरात पाऊस गेल्याने वातावरण अलधदायक व सुंदर आहे .समुद्र शांत असल्याने मासेमारी चांगली होत असल्याने पर्यटकांना मनसोक्त ताजे मासे खाण्याचा आनंद घेता येणार आहे..